Pune News Updates l पुण्यात ऊसाच्या फडात मादी जातीचे तीन बछडे l Sakal

पुण्यातील वाकड नजिक नेरे येथील उसाच्या फडात बिबट्याची मादी जातीचे तीन बछडे आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी ऍनिमल रेस्क्यू टीमने बछडे घेतले ताब्यात. नेरेतील शेतकरी मोहन जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी. करताना विठ्ठल पालवे या कामागराला ही बछडी आढळली. वन अधिकारी व रेस्क्यू टीमने ही बछडी ताब्यात घेतली आहेत. ही बछडे १५ दिवस ते महिनाभर वयाची असावीत. त्याच ठिकाणी ती पुन्हा सोडण्यात येणार आहे, त्यामळे बिबट्या मादी त्या बचड्यांना घेऊन जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup #LeopardCubsfoundinPune #Leopard