Surprise Me!

राजकारणासह आदित्य ठाकरेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी

2022-01-24 524 Dailymotion

पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे राजकारणात जसे सक्रीय आहे, तशीच त्यांची बेधडक उपस्थिती क्रिकेच्या मैदानात पाहायला मिळाली. थेट बॅट हाती घेऊन आदित्य ठाकरे यांनी षटकार मारला. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Buy Now on CodeCanyon