Surprise Me!

स्पेशल रिपोर्ट : LAC वर छत्रपती शिवरायांची मूर्ती साकारणारे मूर्तिकार

2022-01-24 1 Dailymotion

पुण्यातील(Pune) मूर्तिकार अजिंक्य लोहेगावकर(Ajinkya Lohegaonkar) यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Chatrapati Shivaji Maharaj) दोन प्रतिकृत्या जम्मू काश्मीर(Jammu - Kashmir) येथे तैनात लष्कराला पाठविण्यात आल्या आहेत. यातील एक प्रतिकृती मच्छल खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ सुमारे १४८०० फूट उंचावर स्थापित करण्यात आली आहे. तर दुसरी प्रतिकृती ही मच्छल गावात साकारण्यात आलेल्या स्मृतीस्थळ येथे बसविण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांचा शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सध्या समाजमाध्यमांवर या मुर्त्यांचे व्हिडीओ आणि छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मूर्ती साकारण्याची संधी लोहेगावकर यांना कशी मिळाली? त्यास साकारण्यासाठीचा कालावधी ? हे जाणून घेतलंय अक्षता पवार यांनी.. पाहा मुलाखत<br />#shivajimaharajstatue #shivajimaharajmurti #sculpture #sculpturer #chatrapatishivajimaharaj

Buy Now on CodeCanyon