Surprise Me!

लातूरमध्ये दिव्यांगांना मोठा दिलासा; मोफत कृत्रिम अवयव बसवले जाणार

2022-01-24 56 Dailymotion

दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलवण्याचा प्रयत्न रोटरी क्लब ऑफ लातूर, रत्न निधी फाउंडेशन तसेच जयपूर फूट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. दरम्यान बसवेश्वर महाविद्यालयात दिव्यांग व्यक्तींच्या हात आणि पायाचे मोजमाप घेण्यात आले. लवकरच त्यांना कृत्रिम हात आणि पाय बसवले जाणार. यासाठी लातूरमध्ये तब्बल 450 दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली त्यापैकी 226 व्यक्तींना कृत्रिम हात आणि पाय बसविण्यात येणार आहेत. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Buy Now on CodeCanyon