Surprise Me!

अशी गोष्ट या गावात मागील दोन वर्षांपासून सुरु आहे

2022-01-26 1 Dailymotion

सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावातील गावकरी रोज एक अशी गोष्ट करतात त्यामुळे देशाला त्यांचा अभिमान वाटेल. या गोष्टीमुळे गावाचं सर्वत्र कौतुक होतंय. असा अनोखा उपक्रम राबवणारं हे महाराष्ट्रातील पहिलं तर देशातील सहावं गाव ठरलंय. पाहुयात एक खास रिपोर्ट...<br /><br />#RepublicDay #sangli #nationalanthem

Buy Now on CodeCanyon