चंदगड(Chandgad) तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या काजिर्णे(Kajirne) धनगरवाड्यावरील(Dhangarwadi) विद्यार्थ्यांना बेळगाव(Belgaum) येथील मदत फाऊंडेशनच्या(Madat Foundation) कार्यकर्त्यांनी सायकलींची सोय केली. यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची रोजची १४ किलोमीटरची पायपीट थांबली. त्यांचा वेळ वाचला. हाच वेळ आता ते अभ्यासासाठी देत आहेत. राज्यातील अन्य धनगरवाड्यांवर सुद्धा अशा सोयी सुविधांची गरज आहे. <br />(रिपोर्टर- सुनील कोंडुसकर, चंदगड)<br />#chandgad #dhangarwadi #dhangarwaditribalarea #kajirne
