Surprise Me!

अभिनेत्री कतरिना कैफ एअरपोर्टवर झाली स्पॉट

2022-01-27 33 Dailymotion

बॉलिवूड स्टार अभिनेत्री कतरिना कैफ मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी ती ऑल इन ब्लॅक ऑउटफिटमध्ये दिसली. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे दोघं नुकतेच विवाहबद्ध झाले. कतरिना आता 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत आहे.

Buy Now on CodeCanyon