Surprise Me!

Delhi News Updates l राजधानी दिल्लीत ५०० ठिकाणी तिरंगा फडकणार l Arvind Kejriwal l Sakal

2022-01-27 679 Dailymotion

Delhi News Updates l राजधानी दिल्लीत ५०० ठिकाणी तिरंगा फडकणार l Arvind Kejriwal l Sakal<br /><br />देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत ७५ ठिकाणांवर तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी संपूर्ण दिल्ली शहरात जवळपास ५०० ठिकाणी येत्या काळात तिरंगा फडकवणार असल्याचं केजरीवालांनी यावेळी स्पष्ट केलंय. <br /><br />#DelhiNewsUpdates #DelhiLiveUpdates #Delhi #ArvindKejriwal #RepublicDaySpecial #ArvindKejriwaldoesFlagHoisting #esakal #SakalMediaGroup

Buy Now on CodeCanyon