Surprise Me!

Goa Election 2022: Utpal Parrikar पोहोचले मंदिरात, आशीर्वाद घेत म्हणाले... Devendra Fadnavis

2022-01-27 101 Dailymotion

Utpal Parrikar offers prayers at Mahalaxmi Temple in Panaji ahead of filing nomination उत्पल पर्रीकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह आज पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथे त्यांनी पूजा केली आहे. तिथून आता ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेली.... या वेळी बोलताना पर्रीकर म्हणाले की, मी येथे देवीचा आर्शीवाद घेण्यासाठी आलोय... पणजीतील जनता मला नक्कीच आशीर्वाद देईल, याचा मला विश्वास आहे... (Guruprasad VO)

#UtpalParrikar #DevendraFadnavis #GoaElection #Panaji #MaharashtraElection #lokmat #news #Maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon