Surprise Me!

69 वर्षांनंतर टाटा समूहाने मिळवला तोट्यात असणाऱ्या एअर इंडियाचा ताबा

2022-01-28 1 Dailymotion

केंद्र सरकारकडून तोट्यात असणाऱ्या एअर इंडियाच्या खासगीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. \"तुमच्या आगमनाची खूप प्रतीक्षा होती,\"  अधिकृतपणे ताब्यात घेतल्यानंतर टाटा समूहाने लगेचच ट्विट करून माहिती दिली.

Buy Now on CodeCanyon