Surprise Me!

जस्टिस ब्रेयर निवृत्त झाल्यानंतर प्रथम कृष्णवर्णीय महिला सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश, जो बिडेनने केले घोषित

2022-01-28 1 Dailymotion

देशातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी नामनिर्देशित करतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले आहे. न्यायमूर्ती स्टीफन ब्रेयर निवृत्त होणार असल्याचे घोषित केल्यानंतर बिडेन यांनी ही घोषणा केली.

Buy Now on CodeCanyon