Pune l ग्राहकाच्या वेशात येऊन चोऱ्या करणारी महिला टोळी l Women gang held for stealing gold l Sakal Media<br /><br />ग्राहकाच्या वेशात येऊन चोरी करणाऱ्या तीन महिलांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलीय. सोन्याच्या दुकानाबरोबर मेडिकल स्टोअर मधून पण या महिला चोरी करायच्या. सर्व घटना सी सी टीव्ही मध्ये कैद.<br /><br />