Surprise Me!

रेल्वेचा दीडशे वर्षांचा इतिहास सांगणारं हेरिटेज रेल्वे संग्रहालय

2022-01-30 1 Dailymotion

जगभरात नाव असणाऱ्या भारतीय रेल्वेचा इतिहास आता संग्रहालयातुन जाणुन घेता येणार आहे. ब्रिटिश काळापासून आतापर्यंत रेल्वेचा दीडशे वर्षांपूर्वीचा इतिहास आणि दीडशे वर्षांचा प्रवास भुसावळ शहरातील हेरिटेज रेल संग्रहालयातून जाणुन घेता येणार आहे. हे संग्रहालय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी नक्कीच आकर्षण ठरणार आहे.

Buy Now on CodeCanyon