Nitin Gadkari l गडकरींना भेटताच मुलगा गमावलेले आमदार भावूक l Sakal<br /><br />वर्ध्यातील सेलसुरा गावाजवळ चारचाकीचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार राहांगडाले यांच्या घरी भेट दिली. यावेळी आमदारांना अश्रू अनावर झाले.<br /><br />#NitinGadkari #BhandaraNewsUpdates #NitinGadkariLatestNews #BJPMLAsonDiedinAccident #CentralMinisterNitinGadkari #bjp #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup