Surprise Me!

होळी कधी आहे? आणि होळी कशी साजरी करतात? Holi Festival 2022 | Holi Celebration | Festival of Colors

2022-01-31 5 Dailymotion

यंदा गुरुवार दिनांक १७ मार्च २०२२ या दिवशी होळी हा सण आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्यतील पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा घरोघरी बनवाला जात असतो आणि होळीला देखीला अर्पण केला जातो. होळीच्या दुस-या दिवशी रंगपंचमी हा सण लहान मुलांबरोबरचं मोठी मुले देखील एकमेकांना रंग लावून साजरा करतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण होळीविषयी आणखी काही अधिक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #HoliFestival2022 #Holicelebration #FestivalofColors
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon