Surprise Me!

बिग बॉस १५ जिंकताच तेजस्वीला लागली लॉटरी, ४० लाख रुपये आणि नागिन ६मध्ये एण्ट्री

2022-01-31 413 Dailymotion

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस' हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून पाहिला जातो. 'बिग बॉस १५' या शोचा काल अंतिम सोहळा पार पडला. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. विजेत्या तेजस्वीला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत काय काय मिळालं हे पाहूया...

Buy Now on CodeCanyon