नाशिकमधील बिबट्याच्या थराराचा सीसीटीव्ही व्हिडिओ
जय भवानी रोडवरील परिसरात शिरलेल्या बिबट्याचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर
परिसरातल्या एका बंगल्यात पार्क केलेल्या गाडीच्या मागे लपून बसला होता बिबट्या
गाडी सुरू केल्यानंतर बिबट्यानं तिथून ठोकली धूम
बंगल्यातील नागरिक सुदैवानं बचावले
#nashik #nashiknews #nashikleopardnews #leopard