Surprise Me!

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात म्हणून शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांच्या घरासमोर केले आंदोलन

2022-02-01 4 Dailymotion

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय.

Buy Now on CodeCanyon