#Union Budget 2022- ६० लाख नोकऱ्यांची संधी ; पाहा व्हिडीओ

आत्मनिर्भर भारत उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद
६० लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार
पुढील ५ वर्षात ३० लाख कोटींची निर्मिती
एअर इंडियाची मालकीही आता टाटांकडे सुपूर्द