#shreyastalpade अभिनेता श्रेयस तळपदे सध्या पुष्पा या सिनेमामुळे बराच चर्चेत आहे. यानंतर आता लवकरच श्रेयस आपडी थापडी या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे आणि सिनेमाच्या शुटिंगला श्रेयसने सुरवात केली आहे. नुकताच श्रेयसचा वाढदिवस झाला आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला आपटी थापडीच्या खास सरप्राईज दिलं. यासोबत त्याच्या वाढदिवसा निमित्त अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी श्रेयसने एक व्हिडीओ शेअर करत आपडी थापडी टिमसोबतच सर्वांचेच आभार मानले आहेत... (Snehal VO)<br /><br />#aapdithapdi #lokmatfilmy<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber