शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. दरम्यान कोर्टाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवण्यावरुन निलेश राणे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

#NiteshRane #Bail #SantoshParab #Shivsena #BJP

After Nitesh Ranes bail application was rejected Nilesh Rane argument with the police outside the court