Surprise Me!

शिल्पा शेट्टीच्या घरी जाताना शमिता शेट्टीचा राकेश बापटसोबत रोमान्स

2022-02-02 49 Dailymotion

बिग बॉस 15 मधील प्रतिष्ठित आणि खेळासह कौतुक मिळवण्यात यशस्वी ठरलेली अभिनेत्री म्हणजे शमिता शेट्टी. शमिता आज ४३ वर्षांची झाली आहे. शमिता शेट्टीवर तिच्या वाढदिवशी सगळीकडून शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव सुरु आहे. तिची बहीण शिल्पा शेट्टीने हा वाढदिवस खास करण्याचा प्रयत्न केला असून वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन केले होते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी जाताना शमिता शेट्टी राकेश बापटसोबत दिसली. यावेळी ते दोघेही खूष दिसले. या दोघांनी 'बिग बॉस'च्या घरामध्ये त्यांच्या नात्याची कबूली दिली. यावेळी दोघांनी एकमेकांना किस केले.

Buy Now on CodeCanyon