मुंबईतील(Mumbai) दादर(Dadar) परिसरात भाजपचं(BJP) आंदोलन
भाजप नेते प्रसाद लाड(Prasad Lad) यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा ठिय्या
भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढाही(Mangalprabhat Lodha) आंदोलनस्थळी
आंदोलकांना रोखताना पोलिसांची दमछाक
झिशान सिद्दीकींवर टीका करताना मंगलप्रभात लोढांची जीभ घसरली
#mumbai #bjp #bjpprotest #mumbainewsupdates