Surprise Me!

अभिनेत्री अनन्या पांडे 'गेहराईयाँ'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त; चित्रपटाची उत्सुकता शिगेला

2022-02-03 1 Dailymotion

'गेहराईयाँ' या नव्या चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोणसह अनन्या पांडे देखील तुफान चर्चेत आहे. गेहराईयाँ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. तसेच गेहराईयाँ चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून चाहत्यांमध्ये सिनेमाविषयी उत्सुकता आहे. यावेळी गेहराईयाँ चित्रपटच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री अनन्या पांडे आणि धैर्य करवा एकत्र दिसले.

Buy Now on CodeCanyon