Pune News Updates l पुण्यातला ऐतिहासिक भिडे पूल इतिहासजमा होणार? l Sakal<br /><br />बाबा भिडे पूल पाडण्याची पुण्यात चर्चा. पुणे महापालिकेकडून चर्चांना पूर्णविराम. बाबा भिडे पूल पाडणार नाही- मनपा आयुक्त. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या कामानं बाधा येणार नाही!<br /><br />#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup