Surprise Me!

BMC Budget 2022: मुंबई महानगरपालिकेचा ४५,९४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर:पाहा बजेट

2022-02-03 306 Dailymotion

बीएमसीने मागे 39,038.83 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 17.70 टक्के अधिक आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी बीएमसी मुख्यालयात झालेल्या नागरी स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्प सादर केला.

Buy Now on CodeCanyon