पुण्यातील बिबवेवाडी येथून अपहरण झालेल्या ५ वर्षीय मुलाची पुणे पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी एका तरुणास अटक केलीय. अवघ्या ३ तासात उघडकीस आणलेल्या या गुन्हयाच्या कामगिरीबाबत पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.<br />#pune #bibwewadi #punenews #bibawewadi