Surprise Me!

पिंक पिंक! अथिया शेट्टीचा गुलाबी अवतार पाहून पडाल प्रेमात

2022-02-04 41 Dailymotion

यावेळी अथिया शेट्टी अनोख्या अंदाजात विमानतळावर स्पॉट झाली. अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने 'हीरो' चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती 'मुबारक' आणि 'मोतीचूक चकनाचूर' या चित्रपटांतही झळकली आहे. भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या नात्याबाबत बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. दोघांनी आतापर्यंत याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नाही.

Buy Now on CodeCanyon