Surprise Me!

आकडे दाखवतोय, तेही पुराव्यांसहित; भाजपला घेरत जलील यांचा शिवसेनेवरही हल्ला

2022-02-04 29 Dailymotion

वाइन विक्रीच्या धोरणाविरोधात सरकारला इशारा देताना खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. शेतकऱ्यांच्या हितासाठी वाइनचं धोरण आणलं, असं महाविकास आघाडी म्हणत असेल तर काही दिवसांनी दुकानात चरस आणि गांजाही ठेवाल. तेसुद्धा शेतातच पिकतं की? असा सवाले खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

Buy Now on CodeCanyon