Surprise Me!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

2022-02-06 4 Dailymotion

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. लता मंगेशकर देहं रूपाने जरी आपल्यातून गेल्या असल्या तरी त्यांचा आवाज अजरामर आहे. लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.<br /><br />#LataMangeshkar

Buy Now on CodeCanyon