Surprise Me!

पंतप्रधान नेहरू यांना देखील झाले होते अश्रू अनावर

2022-02-06 477 Dailymotion

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनात ठसा उमटविला आहे .आणि त्यातीलच गाणं म्हणजे 'ए मेरे वतन के लोगो' या गाण्याबाबतचा एक किस्सा गाण्याचे कवी प्रदीप यांनी सांगितला होता.पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून<br /><br />#LataMangeshkar #panditnehru #tribute #LataDi #ayemerevatankelogon

Buy Now on CodeCanyon