Surprise Me!

पंकजा मुंडे यांनी सांगितली लतादीदींची एक आठवण...

2022-02-06 880 Dailymotion

मुंडे कुटुंब, ठाकरे कुटुंब आणि लता मंगेशकर यांचा अत्यंत घरोबा होता. पंकजा मुंडे जेव्हा शाळेत शिकत होत्या तेव्हा त्यांची लतादिदींसोबत भेट झाली होती. पाहुयात पंकजा मुंडे यांचा हा भावनीक किस्सा.

Buy Now on CodeCanyon