Shahrukh Khan at Lata Didi's Funeral l शाहरुख थुंकला की फुंकला? ट्रोलर्सला उर्मिलाचं सडेतोड उत्तर

दुआ केल्यानंतर फुंकणं म्हणजे, ज्या व्यक्तिसाठी प्रार्थना केली आहे ती त्या व्यक्तीपर्यंत पोहचते, असं मुस्लिम धर्मात म्हणतात. पण समाजात द्वेष पसरवणाऱ्यांनी कोणत्याही माहितीचा आधार न घेता शाहरुखला ट्रोल केलं. उर्मिला मातोंडकरसह सिनेसृष्टीतील अनेकजण शाहरुखच्या समर्थनात.

#ShahrukhKhanatLataDidiFuneral #ShahrukhKhanViralPhoto #ShahrukhKhan #UrmilaMatondkar #ArunYadav #LataMangeshkarLastRituals #LataMangeshkar #UrmilaMatondkarTweet #MarathiNews #esakal #SakalMediaGroup