Surprise Me!

Chandrakant Patil: पोलिसांवर दबाव, किरीट सोमय्या हल्ला प्रकरण गृह मंत्रालयापर्यंत पोहचवणार

2022-02-08 143 Dailymotion

किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांवर दबाव आहे, यासाठी आम्ही थेट अमित शहा यांना पत्र लिहून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याची चौकशी व्हावी यासाठी पत्र लिहलं आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात दिली.<br />#chandrakantpatil #chandrakantpatilnews #bjp #kiritsomaiya #kiritsomaiyaattack<br />

Buy Now on CodeCanyon