Surprise Me!

Kirit Somaiya Attack; शिवसैनिकांना जामीन मंजूर

2022-02-08 570 Dailymotion

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील शिवसैनिकाना शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, १० आरोपींना याप्रकरणी अटक केली आहे, शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे,युवासेना सहसचिव किरण साळी यांच्यासह कार्यकर्ते यांना अटक केली. शनिवारी पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता, काल २ आरोपी यांना अटक केली होती यातील सनी गवते या आरोपीला अटक केली होती. त्यांना कोर्टाने काल जामीन मंजूर केला .<br />#kiritsomaiya #shivsena #shivsainik #kiritsomaiyattack #punenews #pune

Buy Now on CodeCanyon