Surprise Me!

स्टुडिओ बाहेर शॉर्ट ड्रेसमध्ये स्पॉट झाली शमिता शेट्टी; पाहा व्हिडिओ...

2022-02-08 50 Dailymotion

यावेळी अभिनेत्री शमिता शेट्टी महबूब स्टुडिओ बाहेर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. तिने यावेळी ग्रे रंगाचा शॉर्ट वेस्टर्न ड्रेस आणि स्टायलिश गॉगल घातला होता. अभिनेत्री शमिता शेट्टी 'बिग बॉस १५' मुळे अधिकच प्रकाशझोतात आली आहे. याआधी शमिताने आदित्य चोप्राच्या 'मोहब्बते' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शमिता बिग बॉस, झलक दिखला जा, खतरों के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती. तिने सिनेंमाशिवाय 'ब्रो और ब्लॅक' या वेबसिरिजमध्येही काम केलं आहे. याशिवाय शमिता इंटेरिअर डिझायनर आहे. तसेच ती अनेक ब्रॅंडच्या जाहिरातीदेखील करते.

Buy Now on CodeCanyon