Surprise Me!

Pune: व्याजापोटी सावकाराने वृध्द महिलेकडून वसूल केले 8 लाख रुपये

2022-02-08 527 Dailymotion

पुण्यात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आलाय. एका ज्येष्ठ महिलेला मिळणाऱ्या निवृत्ती वेतनामधून या कर्मचाऱ्याने हे पैसे घेतल्याचं समोर आलंय. पोलिसांनी दिलीप वाघमारे या पुणे महानगरपालिकेच्या झाडू खात्यात नोकरीला असणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक केलीय. <br />#punenews #pune #fraud #scam #loan #finance #emi

Buy Now on CodeCanyon