Surprise Me!

अमळनेरात भरदिवसा किराणा दुकानात चोरी, चोरट्याची हातसफाई सीसीटीव्हीत कैद; पाहा घटनेचे व्हिडीओ Amalner

2022-02-09 242 Dailymotion

अमळनेरात भरदिवसा किराणा दुकानात चोरी
शहरातील सुभाष चौकातील सुमंगल किराणा दुकानात झाली चोरी
चोरट्याची हातसफाई सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद
मालक दुकानात असताना चोरट्याने मालकाची नजर चुकवत गल्ल्यातून चोरले पैसे
चोरट्याने गल्ल्यातून पैसे चोरल्याचे लक्षात आल्यानंतर दुकान मालकाने केली पोलिसात तक्रार

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #Amalner #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon