Surprise Me!

Beed News Updates l शर्म करो मोदीजी, असे म्हणत कॉंग्रेसची निदर्शने l Sakal

2022-02-09 158 Dailymotion

Beed News Updates l शर्म करो मोदीजी, असे म्हणत कॉंग्रेसची निदर्शने l Sakal<br /><br />बीड : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करत बुधवारी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. शर्म करो शर्म करो, मोदीजी शर्म करो,नरेंद्र मोदी मुर्दाबाद आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, गणेश बजगुडे, अमर पाटील आदींसह पदाधिकारी सहभागी झाले. (व्हिडिओ : कृष्णा शिंदे)<br /><br />#BeedNewsUpdates #BeedLiveUpdates #CongressProtest #Andolan #PMModi #ModistatementonMaharashtra #MaharashtraPoliticalUpdates #rajkaran #NarendraModi #NanaPatole #esakal #SakalMediaGroup

Buy Now on CodeCanyon