Punjab Assembly Elections-2022 l भरचौकात उभा राहून ‘आप’चा प्रचार l Sakal <br /><br />पंजाबच्या अमृतसरमध्ये ‘आप’ कार्यकर्त्यांचा प्रचार. केजरीवालांच्या फोटो असलेले झेंडे घेऊन प्रचार. अमृतसरच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिव्याशेजारी उभे राहून निष्ठेने प्रचार.<br /><br />#PunjabAssemblyElections2022 #PunjabElections #Punjab #AmritsarNewsUpdates #ArvindKejriwal #AAPNews #AAP #PunjabPolitics #esakal #SakalMediaGroup