Surprise Me!

व्हाईट शर्टमध्ये डान्सर नोरा फतेहीचा किलर लूक

2022-02-10 31 Dailymotion

बॉलिवूडमध्ये अनेकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही आहे. फार कमी वेळात नोरानं तिचा मोठा चाहतावर्गही निर्माण केला आहे. यावेळी अभिनेत्री नोरा फतेही 'फॉर्मल लूक'मध्ये अभिनेता अनिल कपूर यांच्या ऑफिसजवळ स्पॉट झाली. यानिमित्ताने 'दिलबर गर्ल'च्या बोल्ड अदांनी चाहत्यांना पून्हा एकदा वेड लागले. नोरा व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेली दिसत आहे. यासोबत तिने स्टायलिश पर्ससुद्धा कॅरी केली होती. यावेळी नोरा चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसली. ती फार आनंदात दिसत होती.

Buy Now on CodeCanyon