Aurangabad News Updates l जळालेले ट्रान्सफार्मर बदलून द्या l Prashant Bamb l Sakal<br /><br />औरंगाबाद : ट्रान्सफार्मर जळाल्या नंतर ते 48 तासात बदलून द्यावे असा नियम असतानाही शेतकऱ्यांना महिनाभर ट्रान्सफार्मर बदलून दिले जात नाही असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. (व्हिडिओ : सचिन माने)<br /><br />#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #PrashantBamb #BJP #BJPMLAPrashantBamb #MaharashtraPolitics #rajkaran #Marathinews #esakal #SakalMediaGroup