Surprise Me!

Gurgaon:चिंटेल पॅराडिसो अपार्टमेंटमधील छत कोसलून एकाचा मृत्यू, 1 जण जखमी

2022-02-11 35 Dailymotion

टॉवरच्या 18-मजल्यावरील अपार्टमेंटचा लिव्हिंग रूम प्रथम खाली कोसळला, ज्यामुळे छत आणि तो मजला सुद्धा खाली कोसळला, असे पीटीआयने सांगितले.मिस्टर आणि मिसेस श्रीवास्तव नावाचे जोडपे ढिगाऱ्यात अडकले होते.श्रीवास्तव नावाचे व्यक्ती जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.श्रीमती श्रीवास्तव अद्याप सापडल्या नाहीत असे यादव यांनी सांगितले.

Buy Now on CodeCanyon