भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक कुठे असावे यावर राजकीय वाद रंगला असताना हृदयनाथ मंगेशकर यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी स्मारकाबाबत मंगेशकर कुटुंबियांची भूमिका स्पष्ट केली आहे.<br /><br />#LataMangeshkar #hrudaynatmangeshkar #mumbai #shivajipark #smarak