Surprise Me!

Tax लावला म्हणजे Cryptocurrency वैध नाही, निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य

2022-02-11 6 Dailymotion

भारतातील क्रिप्टो कंपन्यांना झटका देताना, क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालावी की नाही हा क्रिप्टोकरन्सी व्यवहारांवरील नुकत्याच जाहीर  केलेल्या कराशी काहीही संबंध नाही.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या  उत्पन्नावर 30 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली.

Buy Now on CodeCanyon