Surprise Me!

नोकरीच्या पहिल्याच दिवशी सुरक्षारक्षकाने अमूल्य चित्रावर बॉलपेनने डोळे काढले अन्...

2022-02-12 145 Dailymotion

पश्चिम-मध्य रशियामधील येल्टसीन सेंटरमध्ये एका सुरक्षारक्षकाने ७ कोटी ४७ लाखांचं चित्र खराब केल्याचा प्रकार घडलाय. ६० वर्षीय सुरक्षारक्षकाने नोकरीच्या पहिल्याच दिवशी कंटाळा आल्याने 'थ्री फिंगर्स' नावाच्या चित्रामधील दोन मानवी आकृत्यांना बॉलपेनने डोळे काढले. या कृत्यामुळे सुरक्षारक्षकाला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलंय.<br /><br />#painting #russia ##artgallary #securitygard #ruinpainting

Buy Now on CodeCanyon