पंकज दुजोडवाला महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि उद्योग विश्वातले सर्वपरिचित असलेले नाव. पंकज दुजोडवाला यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातुन महाराष्ट्रात निर्माण केलेला रोजगार आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातुन गोरगरिबांना केलेली मदत आज एक इतिहास झालेला आहे. एका युवकांनी त्या काळी ठरवले, आणि मोठा उद्योग उभा केला. केवळ उद्योग उभा केला नाहीतर त्या उद्योगाला संस्काराची जोड दिली
