Surprise Me!

पुष्पापासुन प्रेरित झालेल्या विद्यार्थ्यांना जागृत करण्यासाठी शिक्षकाचा वेगळा मार्ग

2022-02-12 1 Dailymotion

पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासुन सर्वत्र त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. शाळकरी विद्यार्थी तर पुष्पाच्या डान्स पासुन डायलॉग पर्यंत सगळ्याचे अनुकरण करताना दिसतात. यामुळे पुष्पाला विद्यार्थी आदर्श माणण्याची चुक करू नयेत, यासाठी सद्गुरू आश्रम शाळेच्या शिक्षकाने एक वेगळा मार्ग निवडला. पाहुयात काय आहे तो मार्ग.<br /><br />#pushpa #movie #socialmedia #influence #student #karad #school

Buy Now on CodeCanyon