Surprise Me!

राजकीय पुढाऱ्यांना देखील पडली आहे 'पुष्पा'च्या डायलॉगची भुरळ

2022-02-13 552 Dailymotion

सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या 'पुष्पा' चित्रपटातील अल्लू अर्जुनचे डायलॉग सुपर हिट झाले आहेत. आता याच डायलॉगची भुरळ राजकीय पुढार्‍यांना देखील पडलेली दिसत आहे. बीडमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीसागर यांनी "ऐ... मै, झुकेगा नही..." असं वक्तव्य करताच समोर बसलेल्या जमावातून मोठा जल्लोष झाला. सध्या याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. संदीप क्षीसागर नेमक काय म्हणाले पाहूया 'तो' व्हिडिओ.

Buy Now on CodeCanyon