Surprise Me!

असदुद्दीन ओवैसी म्हणाले त्यावर तुम्हाला काय वाटतं? Girl wearing hijab will be PM - Asaduddin Owaisi

2022-02-13 143 Dailymotion

एक दिवस या देशातील मुलगी हिजाब घालून देशाची पंतप्रधान बनेल... असं वक्तव्य केलंय एमआएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलं.. कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब प्रकरणावरुन त्यांनी हे वक्तव्य केलंय.. स्वतः ओवैसी यांनी हा व्हिडीओ ट्विट करत इंशाअल्लाह असं म्हटलंय.. त्या व्हिडीओवर त्यांनी एक वाक्यही लिहलंय.. इंशाअल्लाह एक दिन एक हिजाबी प्रधान मंत्री बनेगी... असादुद्दीन यांच्या याच वक्तव्यावरुन वाद सुरु झालाय... आपल्या भाषणात ओवैसी काय म्हणाले ऐका.. (Ashvin V) Girl wearing hijab will be PM of India one day, says Asaduddin Owaisi

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #AsaduddinOwaisi #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon